Jump to content

सुरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रोहिणी भगत (चर्चा | योगदान)द्वारा १६:१७, २७ फेब्रुवारी २०१८चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

सुरी किंवा चाकू हे स्वयंपाकघरातील एक उपकरण आहे. ते भाजी आणि इतर पदार्थ चिरायला वापरतात. त्याला एका बाजूने धार असते. एका हाताच्या मुठीने ते पकडले जाते.

पाकसाधने - सुरी

स्वरूप

[संपादन]

सुरी ही मुख्यतः स्टील या धातूची असते.व त्याची मुठ प्लास्टिकपासुन बनलेली असते.

वापर

[संपादन]

सुरीचा वापर सर्वसाधारणपणे वापर भाजी, फळे आणि इतर पदार्थ चिरायला वापरतात.