Jump to content

पेनिसिलिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
KiranBOT II (चर्चा | योगदान)द्वारा १४:४६, १९ सप्टेंबर २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
पेनिसिलिनची संरचना

पेनिसिलिन (संक्षिप्तरूपात PCN अथवा pen) हा β-lactam प्रकारामधील जीवाणूनाशकांचा एक गट आहे. पेनिसिलिनचा उपयोग सर्वसाधारणपणे "ग्रॅम-अनुकूल" जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगांवर उपाय म्हणून केला जातो. “पेनिसिलिन” हे नाव अनौपचारिकरित्या पेनिसिलिन-जीवाणूनाशक गटामधील एक घटक असलेल्या Penam नावाच्या संरचनेसाठीही वापरले जाते. Penamच्या रेणूचे सूत्र R-C9H11N2O4S असे आहे, ज्यात R ही एक उप-शृंखला आहे. पेनिसिलीन हे मानवाला ज्ञात असलेले प्रथम प्रतिजैविक (antibiotic) आहे.

इनुसिलीन छोटी आंत के द्वारा स्रावीत एक इनजाइम है ।

संदर्भ

[संपादन]