Jump to content

मॅकिंटॉश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निनावी (चर्चा | योगदान)द्वारा १६:३१, ३ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

मॅकिंटॉश (इंग्लिश: Macintosh) अ‍ॅपल या कंपनीचा संगणक आहे.

इतिहास

[संपादन]
मॅकिंटॉशचा पहिला संगणक

हा जानेवारी २४, इ.स. १९८४ साली बाजारात आणला गेला. यामध्ये पाहण्याचा पडदा आणि माऊस अंतर्भूत होता.

बाह्य दुवे

[संपादन]