Jump to content

कर्नाटक प्रज्ञावंत जनता पक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कर्नाटक प्रज्ञावंत जनता पक्ष हा भारताच्या कर्नाटक राज्यातील राजकीय पक्ष आहे. याची स्थापना जानेवारी, २०१५ मध्ये पुतुरिना मुतू डी. महेश गौडा यांनी केली.[][] या पक्षाचे चिह्न ऑटोरिक्षा आहे.

२०१८ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे आर. शंकर राणेबेण्णुर मतदारसंघातून निवडून आले. हे भारतीय जनता पक्षाच्या आघाडीकडून मतदान करतील.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Upendra's Prajakeeya in poll race; actor says tech beats money power". Deccan Herald. 2017-12-19 रोजी पाहिले.
  2. ^ "Bengaluru: Upendra to enter politics through 'Prajakeeya', to contest next polls". 2017-12-19 रोजी पाहिले.
  3. ^ "KPJP winner Shankar joins BJP camp". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2018-05-16. 2023-02-07 रोजी पाहिले.