मायक्रोप्रोसेसर
Appearance
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/5/52/Intel_4004.jpg/220px-Intel_4004.jpg)
मायक्रोप्रोसेसर एक डिजिटल इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे ज्यामध्ये लाखो ट्रांझिस्टर एकत्रितपणे जोडलेले असतात. मायक्रोप्रोसेसर हा संगणकाचा गाभा आहे. संगणकाची सर्व कामे ही मायक्रोप्रोसेसरच्या मदतीने होतात.
बाह्या दुवे
[संपादन]- "मायक्रोप्रोसेसर कसा काम करतो" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
संदर्भ
[संपादन]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |