Jump to content

चक्रवाल

Wiktionary कडून

१. दृग्गोचर, दिसू शकणारे, दिसणारे क्षितिज २. पुराणानुसार प्रकाश आणि अंधकाराचे विभाजन करणारी पर्वतश्रृंखला

इतर ठिकाणी सापडेलेले अर्थ १. पुराणानुसार प्रकाश आणि अंधकाराचे विभाजन करणारा पर्वत २. चंद्राभोवती दिसणारा धूसर प्रकाशाचा घेरा (प्रभावळ) ३. लोकालोक पर्वत (भूमंडलाला आणि सातासमुद्रांना वेढणारी पर्वतांची रांग) ४. घेरा, मंडल